Monday, September 01, 2025 12:11:50 PM
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-29 11:03:56
आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले.
Shamal Sawant
2025-08-29 10:28:55
मराठा आंदोलक मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक बदल करण्यात आला आहे.
2025-08-29 08:09:59
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहे. नुकतच त्यांचं वाशीत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता त्यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने चालला आहे.
2025-08-29 07:34:34
जरांगेंना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगरमध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
2025-08-28 08:45:14
दिन
घन्टा
मिनेट